Saturday, July 5, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २ मे २०२४.

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर, भारतीय सौर १२ वैशाख १९४६. गुरुवार, दिनांक २ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०१, मुंबईचा चंद्रोदय ०२.३० उद्याची. मुंबईचा चंद्रास्त ०१.१६, राहू काळ ०२.११ ते ०३.४८.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल.
वृषभ : आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे.
मिथून : आज आपला दृष्टिकोण सकारात्मक असेल.
कर्क : घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात.
सिंह : सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल.
कन्या : अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तूळ : नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत.
वृश्चिक : व्यावसायिक पातळीवर प्रगती.
धनू : आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत.
मकर : आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे.
कुंभ : जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन : आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे.
Comments
Add Comment