Wednesday, April 30, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण षष्ठी ०७.०७ पर्यंत, नंतर सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग साध्य चंद्र राशी मकर. भारतीय सौर १० वैशाख शके १९४६. मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१० वा. मुंबईचा चंद्रोदय ०१.०० वा. उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० वा. मुंबईचा चंद्रास्त ११.१३ वा. राहू काळ ०३.४८ ते ०५.२४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : सफल प्रयत्नांचा आनंद मिळवून देणारा दिवस.
वृषभ : अपेक्षित यश पदरी पडू शकेल.
मिथुन : कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ करावी लागेल.
कर्क : मनस्वास्थ्य मिळेल.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल.
कन्या : व्यवसायात प्रगती होईल.
तूळ : आनंददायी, सुखावह वातावरण लाभेल.
वृश्चिक : आपल्या कार्यपद्धतीत सावधानता असावी.
धनू : कार्यसफलतेकरिता संयमशील प्रयत्नांची जोड द्यावी लागेल.
मकर : कार्यक्षेत्रात नव्या योजनांना गती मिळेल.
कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मीन : शिस्त-संयम व कष्ट करण्याची तयारी ठेवा.
Comments
Add Comment