Saturday, July 5, 2025

मोबाईल Restart करावा की power off? काय आहे फायदेशीर...घ्या जाणून

मोबाईल Restart करावा की power off? काय आहे फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: आपला मोबाईल अधिक काळ चांगला वापरता यावा यासाठी तो सांभाळून वापरण्याची गरज असते. वेळोवेळी अपडेट करणे तसेच बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते.


फोनमध्ये शट डाऊन आणि रिस्टार्ट हे दोन पर्याय असतात. दोघांचेही काम करत एकाच पद्धतीचे आहे तर दोन्हींची काय गरज आहे?


फार कमी लोक जाणतात की दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत. फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सुधारतो. फोन रिस्टार्ट केल्याने डेटा आणि वायफाय व्यवस्थित कनेक्ट व्हायला लागते.


फोनला पॉवर ऑफ केल्याने यातील कॅशे डेटा साफ होण्यास मदत होते. फोन रिस्टार्ट केल्याने हँग होण्याची समस्या ठीक होते.


फोन ऑफ आणि रिस्टार्ट केल्याने आणखी एक गोष्ट केली पाहिजे. फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स क्लिअर करत राहिले पाहिजे.

Comments
Add Comment