
तर काही गोष्टी पर्समध्ये ठेवल्यास धनसंबंधित त्रासांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या त्या ५ गोष्टी ठेवल्यास पैशांची कमतरता राहत नाही.
कुटुंबाचा फोटो
पर्समध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाचा फोटो ठेवू शकता. अथवा कागदावर स्वस्तिकचे चित्र काढा. मात्र हे सर्व फोटो फाटलेले असता कामा नये. पर्समध्ये हे फोटो ठेवल्याने तुमचे पैसे चुकीच्या जागी खर्च होणार नाही.
पर्समध्ये रूपये अथवा पैसे नीट ठेवा. ते दुमडून ठेवू नका. सोबतच नोटा आणि कॉईन एकत्र ठेवू नका.
पर्समध्ये सोने अथवा पितळेची नाणी ठेवा. हे तुकडे गंगाजलाने धुवून गुरूवारी आपल्या पर्समध्ये ठेवा आणि दर महिन्याला हे धुवून शुद्ध करत राहा. यासोबतच स्थायी धन राहील.
पर्समध्ये एक अथवा दोनपेक्षा अधिक कागद असता कामा नये. जर तुम्ही सर्व कागद पर्समध्ये ठेवत असाल तर यामुळे पैसा उगाचच खर्च होऊ शकतो.e
पर्समध्ये आपल्या राशीशी संबंधित वस्तू जरूर ठेवा. मग ती छोटी असो वा मोठी. यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.