Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण तृतीया ०८.२० नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग परिघ. चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर ७ वैशाख शके १९४६. शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१२ वा., मुंबईचा चंद्रोदय १०.१५ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५९ वा., मुंबईचा चंद्रास्त ०८.२० वा., राहू काळ ०९.२४ ते ११.००. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०.१५, दुर्गादेवी रथयात्रा अंजारले रत्नागिरी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील.
वृषभ : कर्तव्यपूर्ती कराल.
मिथुन : नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कर्क : प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील.
सिंह : आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.
कन्या : आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो.
तूळ : आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका.
वृश्चिक : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा.
धनू : काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
मकर : कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल.
कुंभ : आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता.
मीन : आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
Comments
Add Comment