Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडी६,४९९ रूपयांना मिळत आहे हा जबरदस्त फोन, १२ जीबी रॅम, १२८ जीबी...

६,४९९ रूपयांना मिळत आहे हा जबरदस्त फोन, १२ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि बरंच काही

मुंबई: जर तुम्हाला स्वस्तात जबरदस्त स्मार्टफोन(smartphone) खरेदी करायचा आहे तर आमच्याकडे एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे. हा फोन ग्राहक ६५०० रूपयांपेक्षाही कमी डील्समध्ये खरेदी करू शकतात. या फोनमध्ये १३ एमपी ड्युअल कॅमेरा, १२ जीबी पर्यंत रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ओक्टाकोर प्रोसेसर आणि मोठी बॅटरी हे फीचर्स येतात. ही डील तुम्हाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरही मिळत. आहे.

आम्ही बोलत आहोत itel A70 बद्दल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर हा फोन 4GB + 128GB व्हेरिएंट ९९९९ रूपयांच्या जागी लिमिटेड डील अंतर्गत ६७९९ रूपयांना ऑफर केला जात आहे. सोबतच सर्व बँक कार्ड्सवर ३०० रूपयांचा इन्स्टंट डिस्काऊंटही दिला जात आहे. अशातच ग्राहक हा फोन ६,४९९ रूपयांच्या प्रभावी किंमतीलाही खरेदी करू शकतात. अशातच ग्राहक हा फोन ६४९९ रूपयांना खरेदी करू शकतात.

इतकंच नव्हे तर ग्राहकांना अॅमेझॉनवर एक्सचेंज ऑफरही दिला जात आहे. ग्राहक जुना फोन एक्सचेंज करून सूट मिळवण्याचा लाभ उचलू शकतात.

फोनचे स्पेसिफिकेशन

१२ जीबी रॅम
१२८ जीबी स्टोरेज
१३ एमपी कॅमेरा
६.५६ इंचाचा डिस्प्ले
८ एमपी फ्रंट कॅमेरा
५०००एमएएच बॅटरी
ओक्टाकोर प्रोसेसर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -