 |
मेष : जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग.
|
 |
वृषभ : भाग्याची चांगली साथ राहील. |
 |
मिथुन : प्रवासात नव्या ओळखी होण्याची शक्यता. |
 |
कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. |
 |
सिंह : मन प्रसन्न राहील. |
 |
कन्या : वाहन सांभाळून चालवा. |
 |
तूळ : अनुकूल दिवस आहे. |
 |
वृश्चिक : सामाजिक कार्यात रस वाटेल. |
 |
धनू : काहींना अचानक धनप्राप्ती होईल. |
 |
मकर : अनेक चांगल्या घटना घडतील. |
 |
कुंभ : आपल्या रागला आवर घाला. |
 |
मीन : तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. |