Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीराशिभविष्य

२५ एप्रिलला बुध बदलणार दिशा, या ५ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

२५ एप्रिलला बुध बदलणार दिशा, या ५ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

मुंबई: २५ एप्रिलला बुध मीन राशीत मार्गपरिवर्तन करणार आहे. मीन राशीला बुधच्या खालची राशी मानली जाते. अशातच या व्यक्तींना निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. मात्र मीन राशीमधील बुधची सरळ चाल काही राशींना मालामाल करू शकते.


वृषभ - वृषभ राशीमध्ये धनलाभाचे योग बनतात. तुमच्या पैशांची बचत होईल. नवे प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग आहेत. तुमच्या स्किल्सच्या आधारवर पैसा बनवाल.


मिथुन - पैसा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चामध्ये कमतरता जाणवेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल.


कन्या - बुधच्या मार्गक्रमणाने तुम्ही भरपूर पैसा कमवाल. पैसा आल्याने मनही प्रसन्न राहील. व्यापारातही लाभ होईल.


मकर - बुधच्या मार्गक्रमणामुळे पैशांची बचत होण्यास मदत मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. पैसा साठवू शकाल. सुख-शांतीचे वातावरण राहील.

Comments
Add Comment