Thursday, August 7, 2025

Car Accident : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू

Car Accident : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू

नडियाद : अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्गावर (Ahmedabad-Vadodara Expressway) नडियादजवळ कार आणि ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.


मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. या अपघातामुळे एक्सप्रेस वे वरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >