Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीJioचा खास प्रीपेड प्लान, दररोज मिळणार २ जीबी डेटा

Jioचा खास प्रीपेड प्लान, दररोज मिळणार २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओ(reliance jio) आपल्या युजर्ससाठी नेहमीच चांगले चांगले ऑफर्स आणत असते. जिओच्या प्रीपेड नेटवर्कमध्ये इतके पर्याय उपलब्ध आहेत की युजर्स एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाच्या तुलनेत अनेकदा जिओला पसंती देतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात जिओच्या खास प्लानबद्दल माहिती देणार आहोत.

जिओचा ३९८ रूपयांचा प्लान

रिलायन्स जिओचा ३९८ रूपयांचा प्रीपेड प्लान येतो. या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते आणि यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जातो.

यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे आणि दररोज १०० एसएमएसचीही सुविधा मिळते.

याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते.

जर दिवसभरात तुमचा २ जीबी डेटा संपला तर ऑटोमॅटिकली ६ जीबी एक्स्ट्रा डेटाचा वापर सुरू होते.

त्यानंतर पुढचा दिवस सुरू होताच म्हणजे रात्री १२ वाजल्यानंतर तुम्हाला नव्या डेटा लिमिटसह ६ जीबी डेटाचा वापर बंद होतो. ज्या व्यक्तींना अधिकचा डेटा लागतो त्यांच्यासाठी हा प्लान चांगला आहे.

जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Docubay, Epic On, Hoichoi, JioTV, और JioCloudचीही मोफत सुविधा मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -