Tuesday, September 16, 2025

चुकूनही घरात असे मनी प्लांट लावू नका, नाहीतर व्हाल कंगाल

चुकूनही घरात असे मनी प्लांट लावू नका, नाहीतर व्हाल कंगाल
मुंबई: वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात लावणे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे घराची भरभराट होते असं म्हणतात. ज्या घरात मनी प्लांट असते त्या घरात कधीही आर्थिक त्रास होत नाही. अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की हे झाड चोरून लावल्यास याचे फायदे मिळतात. चोरी केलेले मनी प्लांट घरात लावल्याने भरभराट होते असे मानले जाते. मात्र असे अजिबात करू नये. कधीही घरात चोरी करू मनी प्लांट लावू नये. वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने असे काम करू नये. यामुळे फायद्याच्या जागी नुकसानच सोसावे लागू शकते. घरात चोरी केलेले मनी प्लांट लावल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार नेहमी नर्सरीमधून खरेदी केलेले मनी प्लांट घरात लावले पाहिजे. तर मनी प्लांट कोणालाही गिफ्ट करू नये. असे केल्याने घरातील सुख दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा