Wednesday, April 30, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ९ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ९ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती ०७.३२ पर्यंत नंतर आश्विनी. योग वैधृती. चंद्र राशी मीन ०७.३२ पर्यंत नंतर मेष. भारतीय सौर २० चैत्र शके १९४६ मंगळवार, दिनांक ९ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२५ वा. मुंबईचा चंद्रोदय ०६.४० वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ वा. मुंबईचा चंद्रास्त ०७.३८ वा., राहू काळ ०३.४७ ते ०५.२०. गुढीपाडवा. श्री महालक्ष्मी पालखी यात्रा मुंबई, डॉ. हेडगेवार जयंती श्री शालिवाहन शके १९४६ क्रोधी नाम संवत्सर प्रारंभ, चैत्र नवरात्र मासारंभ, चैत्रमासारंभ, अभ्यंग स्नान.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष - नवीन कामे मिळतील
वृषभ : कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल.
मिथुन : सत्तेचा गैरवापर टाळावा.
कर्क : पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका.
सिंह : नवीन कामांची आखणी यशस्वी होईल.
कन्या : दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल.
तूळ : आजचा दिवस अनुकूल.
वृश्चिक : प्रगतिकारक दिवस राहील.
धनू : आपल्या कामात कार्यमग्न राहाल.
मकर : कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
कुंभ : अभ्यास-भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा याविषयी जागरूक राहाल.
मीन : वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल.
Comments
Add Comment