Saturday, October 25, 2025
Happy Diwali

माथेरानमध्ये पर्यटकांच्या संख्येत घट

माथेरानमध्ये पर्यटकांच्या संख्येत घट

माथेरान : माथेरानमध्ये गेल्या महिन्यापासून पर्यटकांची संख्या रोडवल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचा फटका येथील हॉटेल व्यवसायिक, स्थानिक व्यावसायिक, लॉजधारक, हातरिक्षा चालक, अश्वचालक यांना बसला आहे.

एप्रिल मे महिन्यात पर्यटन हंगाम असतो, त्यासाठी दुकानदारांनी आपल्या दुकानात कर्ज काढून माल भरून ठेवलेला आहे. सध्या सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणाऱ्या पर्यटकांची संख्येत वाढली आहे. त्या परिणाम स्थानिक व्यवसायावर झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा