Tuesday, June 17, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांनी पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांची घेतली भेट!

नवी मुंबई(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टंडळाने घेतली पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांची भेट यावेळी नवी मुंबईतील नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.


डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नामदेव भगत यांनी त्यांची भेट घेतली नवी मुंबईतील नागरी समस्या सोबत प्रशासकीय कामकाजाबाबत दोघा मध्ये चर्चा झाली. नवी मुंबईकराचे प्रश्न सोडिण्यासाठी विनंती नामदेव भगत यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा