|
मेष – व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
|
|
वृषभ – व्यक्तिगत भाग्योदय होतील. |
|
मिथुन – नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. |
|
कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचाही विचार करा. |
|
सिंह – सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या. |
|
कन्या – आरोग्याकडे लक्ष द्या. |
|
तूळ – हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल. |
|
वृश्चिक – इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या. |
|
धनू – काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील. |
|
मकर – रोजच्या कामाला विलंब लागू शकतो. |
|
कुंभ – नियोजन बदलावे लागेल. |
|
मीन – आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. |