Sunday, August 10, 2025

Raj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार

Raj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार

मनसेचा गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च


मुंबई : मनसेने (MNS) गुढी पाडवा मेळाव्याची जोरदार केली आहे. नुकताच गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च (MNS Gudhi Padwa Sabha Teaser) करण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण करतानाचे व्हिज्युअल्स, श्रोत्यांची गर्दी दाखवण्यात आली आहे.





राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असे या टीझरमध्ये (MNS Gudi Padwa Melava Teaser) म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचेही या टीझरमध्ये म्हटले आहे. या टीझरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो, या घोषणाही ऐकायला येत आहेत.

Comments
Add Comment