Saturday, July 5, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४.

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४५. चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा. योग शिव. चंद्र राशी मकर भारतीय सौर १४ चैत्र शके १९४५. बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३० मुंबईचा चंद्रोदय ०३.०६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०१.२० दुपारी राहू काळ १२.४१ ते ०२.१४.


दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - आवडत्या माणसाबरोबर दिवस चांगला जाईल.
वृषभ - विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.
मिथुन - नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.
कर्क - बहुतेक सर्व कामात यश मिळेल. भाग्य साथ देईल.
सिंह - महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सर्व बाबतीत यश मिळेल.
कन्या - आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल.
तूळ - एखादी महत्त्वाची बातमी कळेल.
वृश्चिक - मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटू शकतील.
धनू - प्रगती करण्याची संधी मिळेल.
मकर - व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कुंभ - रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.
मीन - नवीन वस्तू खरेदी करू शकाल.
Comments
Add Comment