Saturday, June 14, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४.

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४५. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा. योग पारिघ. चंद्र राशी धनू. भारतीय सौर १३ चैत्र शके १९४५. मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१ मुंबईचा चंद्रोदय ०२.१४ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२, मुंबईचा चंद्रास्त १२.१८, राहू काळ ३.४७ ते ०५.२०. कलाष्टमी, हर्षित प्रारंभ जैन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - जमीन-जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल.
वृषभ - कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील.
मिथुन - कौटुंबिक सुख मिळेल, समस्या सुटतील.
कर्क - वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल.
सिंह - इच्छापूर्तीचा दिवस. महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील.
कन्या - कुटुंब परिवारात एखादे मंगल कार्य ठरेल.
तूळ - कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्ताना टाळा.
वृश्चिक - व्यावसायिक प्राप्ती वाढेल.
धनू - पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील.
मकर - सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे .
कुंभ - वैवाहिक सुख मिळेल.
मीन - कुटुंब परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील.
Comments
Add Comment