Monday, August 18, 2025

एप्रिलमध्ये येणार या ४ राशींना चांगले दिवस, नोकरी करिअरमध्ये होणार प्रगती

एप्रिलमध्ये येणार या ४ राशींना चांगले दिवस, नोकरी करिअरमध्ये होणार प्रगती

मुंबई: एप्रिलचा महिना सुरू होत आहे. या महिन्याच्या ८ तारखेला सूर्यग्रहणही लागणार आहे. दरम्यान, असे असतानाही हा महिना काही राशींना लाभदायक ठरणार आहे.


हे एक पूर्ण सूर्यग्रहण असेल जे मीन रास आणि रेवती नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिषतज्ञांच्या मते हा महिने ४ राशींसाठी धन आणि करिअरच्या मोर्चावर लाभदायक ठरणार आहे.



वृषभ


नोकरीत प्रगती होईल. संपत्तीशी संबधित लाभ मिळू शकतात. अचानक धन लाभ होईल. या महिन्यात तुमचे नशीब ८५ टक्के साथ देईल.



सिंह 


कामाच्या ठिकाणी स्थिती चांगली असेल. नोकरीत प्रमोशन इन्क्रीमेंट मिळू शकते. आजारांपासून बचाव होईल. एप्रिलमध्ये तुमचे भाग्य ९० टक्के राहील.



धनू


करिअरमध्ये यश मिळेल. कारभारात लाभाची शक्यता आहे. वाद-विवादापासून दूर राहाल. घरात शुभ वार्ता येईल.



मकर 


नोकरी-कारभारात नवी आणि चांगली सुरूवात होऊ शकते. अडकलेले पैसे मिळतील. वडीलांच्या सहयोगाने महत्त्वपूर्ण कामे होतील.

Comments
Add Comment