मुंबई: हिंदू धर्मात गुरूवारचा दिवस विष्णूजींना समर्पित केला जातो. या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व सांगितले आहे. जाणून घेऊया या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने काय होते.
गुरूवारचा दिवस भगवान विष्णूंची पुजा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले उपाय तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेतात.
गुरूवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे नेसल्याने खूप लाभ मिळतो. पिवळा रंग गुरूवार आणि श्री हरी विष्णू भगवानचा रंग आहे.
पुराणात भगवान विष्णूला ग्रहांचे देवता मानले गेले आहे. गुरूवारचा रंग पिवळा मानला जातो. हा रंग भगवान विष्णूचा आवडता रंग आहे.
जर गुरूवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालत आहात तर लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात. यामुळे आत्मविश्वास वाढतो. तसेच आपण या कपड्यांमध्ये अधिक आकर्षक दिसतो. यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे घालून व्यक्ती अधिक खुश दिसते.
पिवळा रंग हा सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे धार्मिक कार्यात जर तुम्ही पिवळा रंग घातला तर शुभ फळाची प्राप्ती होते.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…