Tuesday, July 1, 2025

Moscow Attack : मॉस्को वरील दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध!

Moscow Attack : मॉस्को वरील दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला 'heinous act' असल्याचे म्हणत रशिया सरकार आणि नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू तर १४५ जण जखमी आहेत.

Comments
Add Comment