Sunday, July 6, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४.

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध द्वादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र आश्लेषा योग सुकर्मा, चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १ चैत्र शके १९४५. गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.४१ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४९ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ५.०० वा. मुंबईचा चंद्रोदय उद्या दु. ३.४६ वा. राहू काळ २.१६ ते ३.४७. तिथिवासर सकाळी ८.५८ पर्यंत, जमशेदी नवरोज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - भागीदारी व्यवसायात मतभेद टाळणे हिताचे ठरेल.
वृषभ : नोकरी, व्यवसाय - धंद्यात आपल्या अपेक्षा पूर्ण होतील.
मिथुन : कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका.
कर्क : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
सिंह : दैनंदिन कामांमध्ये यश मिळेल.
कन्या : गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील.
तूळ : नवीन आव्हाने स्वीकारावे लागतील.
वृश्चिक : हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे आवश्यक राहील.
धनूू : व्यवसाय - धंदा तसेच नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल.
मकर : स्पर्धात्मक विजय मिळवू शकाल.
कुंभ : स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.
मीन : यशप्राप्ती होईल
Comments
Add Comment