Thursday, July 10, 2025

स्वप्नल फाऊंडेशन संस्थेचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

स्वप्नल फाऊंडेशन संस्थेचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

नवी मुंबईतील जयश्री आहेर यांना सन्मानित


नवी मुंबई(प्रतिनिधी) - स्वप्नल फाऊंडेशन संस्थेचे वतीने राज्यस्तरीय 'मातृत्व, कर्तुत्व, नेतृत्व'सन्मान पुरस्कार नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जयश्री आहेर यांना प्रदान करण्यात आला.


डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे महापालिका येथे आयोजित कार्यक्रमात माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह जयश्री आहेर यांना सन्मानित करण्यात आले मातृत्व कर्तृत्व नेतृत्व या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सन्मान यावेळी करण्यात आला.

Comments
Add Comment