रोहित शर्माला कोणत्याही किंमतीवर विराट कोहली पाहिजे, माजी क्रिकेटरचे विधान

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. भारताला वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी विराट कोहलीचा हात मोठा होता. मात्र काही दिवसांपूर्वी विराटबाबतचा रिपोर्ट समोर आला होता की विराट कोहलीला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये जागा नाही मिळाली. रोहित शर्माने सांगितले की विराट कोहली कोणत्याही किंमतीला हवाय.


माजी क्रिकेटर कीर्ती आझादने आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटले, जय शाह...ते निवडसमितीत नाही. त्यांना अजित आगरकरची जबाबदारी का दिली पाहिजे की त्यांनी इतर निवडसमितीशी बोलावे आणि त्यांना समजवावे की विराट कोहलीला टी-२० संघात जागा मिळत नाही आहे. यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार अजित आगरकर न स्वत:ला तसेच न दुसऱ्या निवड समितीला मनवत आहेत. जय शाह यांनी रोहित शर्माला विचारले मात्र रोहित म्हणाला आम्हाला कोणत्याही किंमतीला विराट कोहली हवा. विराट कोहली टी-२० वर्ल्डकप खेळणार आणि याची अधिकृत घोषणा संघ निवडीच्या आधी केली जाईल.



एस श्रीकांत यांनी केले होते समर्थन


माजी क्रिकेटर एस श्रीकांतने म्हटले की, कोणीही सवाल करत नाही की तुम्ही विराट कोहलीशिवाय टी-२० वर्ल्डकपमध्ये भाग घ्या. जे असे खेळाडू होते जे भारताला २०२२च्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये घेऊन गेले होते. तो मॅन ऑफ दी टूर्नामेंट होता. असे कोण म्हणत आहे? अशा अफवा पसरवण्याचे काही काम नाही. जर भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकायचा असेल तर विराट कोहलीशिवाय हे काम सोपे होणार नाही.


विराट कोहली आतापर्यंत भारतासाठी एकूण ११७ टी-२० सामने खेळला आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून २९२२ धावा आल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये विराट कोहलीचा स्ट्राईक रेट १३८ असतो. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एकमेव शतक अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले आहे.

Comments
Add Comment

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०