पंचांग
आजमिती फाल्गुन शुद्ध षष्ठी शके १९४५. चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २५ फाल्गुन शके १९४५. शुक्रवार, दिनांक १५ मार्च २०२४.मुंबईचा सूर्योदय स. ६.४६ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. १०.२२ वा. मुंबईचा चंद्रास्त दु. ००.०६ वा. राहू काळ ११.१७ ते १२.४७. जागतिक ग्राहक दिन.














