Thursday, July 3, 2025

Oscars 2024: ओपनहायमरला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार, किलियन मर्फी बनला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Oscars 2024: ओपनहायमरला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार, किलियन मर्फी बनला सर्वोत्कृष्ट अभिनेता

लॉस एंजेलिस: ऑस्कर २०२४या ९६वया अॅकेडमी अवॉर्ड्स अमेरिका स्थित लॉस एंजेलिसमध्ये होत आहे. आज ११ मार्चला लॉस एंजेलिसमध्ये ओवेशन हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये होस्ट केला गेला. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर हा सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला होता.


हॉलिवूडचे सगळ्यात प्रतिष्ठित अवॉर्ड्स ऑस्कर्समध्ये २३ वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सिनेमांना नॉमिनेशन मिळाले आहे. या वर्षी अवॉर्ड शोचे होस्ट जिमी किमेल आहे.



बेस्ट डायरेक्टर


ओपनहायमरसाठी दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला.



बेस्ट अॅक्टर


ओपनहायमर सिनेमासाठी अभिनेता किलियन मर्फीला बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार देण्यात आला.



बेस्ट ओरिजिनल स्कोर बेस्ट साँग


हा पुरस्कारही ओपनहायमरच्या Ludwig Göranssonला मिळाला.



बेस्ट साऊंड


हा पुरस्कार 'द जोन ऑफ इंटरेस्ट' सिनेमाने जिंकला.



लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म


डायरेक्टर वेस अँडरसनला आपला सिनेमा द वंडरफुल स्टोरी हेन्री शुगरसाठी हा पुरस्कार मिळाला.



बेस्ट सिनेमॅटोग्राफी


बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार किलियन मर्फीचा ओपनहायमरने पटकावला.

बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट पुरस्कार


द लास्ट रिपेयर शॉपने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्टचा पुरस्कार जिंकला.

बेस्ट फिल्म एडिटिंग


ओपनहायमरने बेस्ट फिल्म एडिटिंगसाठी दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
Comments
Add Comment