पंचांग
आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शिव. चंद्र राशी मकर, भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४५. शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ वा., मुंबईचा चंद्रोदय ०६.०३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ वा., मुंबईचा चंद्रास्त ०४.४५ वा., संध्याकाळी, राहू काळ ११.२० ते १२.४९, जागतिक महिला दिन, महाशिवरात्री, निश्चित काल मध्यरात्री ००.२५ पासून उत्तर रात्री ०१.१३ पर्यंत, प्रदोष, शिवपूजन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
|
मेष – दिलासादायक बातमी मिळेल.
|
|
वृषभ : स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. |
|
मिथुन : प्रवासाचे नियोजन करू शकाल. |
|
कर्क : व्यवसायात काही नव्या संकल्पना राबवू शकाल. |
|
सिंह : केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकते. |
|
कन्या : मित्र मंडळ यांच्या गाठी-भेटी होतील. |
|
तूळ : जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो. |
|
वृश्चिक : आरोग्य सांभाळा. |
|
धनू : नवीन स्वरूपाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा. |
|
मकर : विविध क्षेत्रांत यश मिळेल. |
|
कुंभ : कुटुंबासाठी अथवा स्वतःसाठी विशेष खरेदी होईल. |
|
मीन : मित्रमंडळींच्या समवेत दिवसातील बराच वेळ जाईल. |