Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

भाजप उद्योग आघाडीच्या समन्वयक जया अलीमचंदानी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

भाजप उद्योग आघाडीच्या समन्वयक जया अलीमचंदानी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई(प्रतिनिधी) - भाजपच्या उद्योग आघाडी राज्य समन्यक जया अलीमचंदानी महाराष्ट्र यांना 'मिडे ' वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जया अलीमचंदानी या गेली ३० सामजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि संस्कृत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच्या कार्याची दखल घेऊन भाजपने त्यांना पक्षाच्या उद्योग आघाडीच्या प्रदेश समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन मिडे या वृत्तपत्र समूहाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर केला होता.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, mid day चे चे संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीत जया अलीमचंदानी यांना प्रदान करण्यात आला

Comments
Add Comment