'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका फेम शालग्याने बांधली लगीनगाठ, पाहा फोटोज

मुंबई: सन टीव्हीवरील 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तसेच झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मंगल राणेने आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. ती नुकतीच विवाहबद्ध झाली.

याचे फोटोच मंगलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.


रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागात मंगल दिसली होती. तिने या मालिकेत शोभा ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

 



 

त्यानंतर ती सन टीव्हीवरील 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेतही दिसली होती. या मालिकेत तिने शालग्याची भूमिका साकारली होती.

 


शालग्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.

 

'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही मालिका कोकणात चित्रीत करण्यात आली होती.

 



मंगल आता आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिने संतोष पेडणेकर यांच्याशी विवाह केला आहे.

 
Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६