Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

दररोज हळदीचे दूध पिण्याचे हे आहेत ७ फायदे

दररोज हळदीचे दूध पिण्याचे हे आहेत ७ फायदे
मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये आढळणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हळद. हळदीमध्ये अनेक महत्त्वाचे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आयुर्वेदातही हळदीला खूप महत्त्व आहे. हळदीच्या सेवनाने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

  1. हळद मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुण असतात

  2. हळदीचे दूध शरीरासाठी अँटीबायोटिकचे काम करते. याला गोल्डन मिल्कही म्हटले जाते.

  3. हळदीमध्ये अँटी सेप्टिक आणि हीलिंग प्रॉपर्टीज असतात.

  4. हळद उष्ण असते त्यामुळे हळदीचे दूध थंडीपासून बचाव करण्यास मदत करते.

  5. हळदीच्या दुधामुळे कार्डिओव्हस्क्युलर आरोग्यासाठी फायदेशीर असते.

  6. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हे दूध ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात फायदेशीर आहे.

  7. हळदीचे दूध प्यायल्याने जखमी लवकर बरी होण्यास मदत मिळते.

Comments
Add Comment