पंचांग
चंद्र नक्षत्र हस्त. योग शूल चंद्र राशी कन्या. भारतीय सौर ८ फाल्गुन शके १९४५. मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.५९ वा.मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४३ वा.मुंबईचा चंद्रोदय रात्री ९.०२ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ८.३३ वा. राहू काळ ३.४७ ते ५.१५, मराठी भाषा गौरव दिन, संत नरहरी सोनार पुण्यतिथी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष – आर्थिक आवक चांगली राहील, खर्चाचे प्रमाण वाढेल. |
 |
वृषभ – व्यवसाय, धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. |
 |
मिथुन : नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. |
 |
कर्क : कुटुंब, परिवारात भावंडांशी संबंध चांगले ठेवा. |
 |
सिंह : नोकरी, व्यवसाय, धंद्यात आपले वर्चस्व राहील. |
 |
कन्या : नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील. |
 |
तूळ : भाग्याची उत्तम साथ राहील, अनेक कामे मार्गी लागतील. |
 |
वृश्चिक : जवळच्या लोकांना दुखावू नका. |
 |
धनू : जोडीदाराची उत्तम साथ राहील, प्रवास करू नका. |
 |
मकर : प्रवासात सतर्क राहणे जरुरीचे, भावंडांशी वाद-विवाद नको. |
 |
कुंभ : विनाकारण चिंता करू नका. देवदर्शन घडेल. |
 |
मीन : दिवस चांगला जाईल, आवडत्या मित्रमंडळींच्या सहवासात वेळ जाईल. |