अहमदाबाद : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिले सुमारीवाला यांनी सांगितले की, २०३६ च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये (Olympics 2036) भारत ॲथलेटिक्समधून सर्वाधिक पदके जिंकेल. भारत २०३६ ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवत आहे आणि आमची तयारीही जोरात सुरू आहे.
अहमदाबादमधील आंतर जिल्हा ॲथलेटिक्स संमेलनाच्या वेळी सुमारीवाला यांनी ही माहिती दिली.
आमचे खेळाडू सीडब्लूजी आणि एशियाडमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. आमच्याकडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सुवर्णही आहे. आमच्याकडे जगातील टॉप ६ भालाफेकपटूंपैकी ३ आहेत. आम्ही थ्रो, रिले, जंप आणि वॉक रेस यासारख्या इव्हेंटची शॉर्टलिस्ट केली आहे. यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. या खेळांसाठी आमच्याकडे परदेशी प्रशिक्षक आहेत, जे खेळाडूंना सतत उच्चस्तरीय प्रशिक्षण देत आहेत, असे सुमारीवाला यांनी सांगितले.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…