Tuesday, July 23, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२४.

पंचांग

आज मिती माघ शुद्ध त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पुश. योग सौभाग्य. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ३ फाल्गुन शके १९४५. गुरुवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०३ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४१ वा. मुंबईचा चंद्रोदय सायं. ४.५७ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ६.२२ वा. राहू काळ ०२.१९ ते ०३.४६. श्री विश्वकर्मा जयंती. गुरुपुष्यामृत योग सकाळी ७.०५ पासून संध्याकाळी ४.४२ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -आपल्या कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे व निर्णय, अंदाज अचूक ठरतील.
वृषभ – आर्थिक आवक समाधानकारक राहील.
मिथुन -नवीन दिशा आणि नवीन मार्ग यांचा चांगला अनुभव आज येईल.
कर्क – मनोमन सुखावून जाल, प्रेमात यश मिळेल.
सिंह -संघर्षातून यश खेचून आणाल. भाग्य साथ देईल.
कन्या – नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल.
तूळ – तरुण-तरुणींना आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्तम यश मिळेल.
वृश्चिक – अनपेक्षित घटनेतून त्रास होऊ शकतो.
धनू – आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळू शकते.
मकर – जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात.
कुंभ – व्यावसायिक नवे उत्तम पर्याय उपलब्ध होतील.
मीन – दुखापतीपासून दूर राहा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -