Monday, July 15, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

पंचांग

आज मिती माघ शुद्ध द्वादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग आयुष्यमान. चंद्र राशी मिथुननंतर कर्क. भारतीय सौर २ फाल्गुन शके १९४५. बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०३ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४१ वा. मुंबईचा चंद्रोदय सायं. ४.०३ वा., मुंबईचा चंद्रास्त स. ५.४२ वा. उद्याची राहू काळ १२.५२ ते २.१९. भीष्म द्वादशी, प्रदोष, जागतिक मातृभाषा दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडतील, कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल.
वृषभ – समाजातील सन्मानीय व प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतील.
मिथुन -लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे.
कर्क – नोकरी-व्यवसायात काही वेळा प्रतिकूलता जाणवेल.
सिंह -इतरांच्या म्हणण्याला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल.
कन्या – आत्मपरीक्षण करून चुका टाळता येतील.
तूळ – आपल्या मित्र परिवारातील नेमके विरोधक कोण हे जाणून घ्या.
वृश्चिक – मैत्रीत पैशाचे व्यवहार टाळा, आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक.
धनू – काही बाबतीत आपल्याला धाडशी निर्णय घ्यावे लागतील.
मकर – इतरांना मदत करण्याची इच्छा होईल, आर्थिक बाजू ठीक राहील.
कुंभ – खर्चात झालेली अनपेक्षित वाढ आपल्याला आश्चर्यचकित करेल.
मीन – नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -