जसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

  75

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रांचीला पोहोचले. रोहित शर्मा अँड कंपनी संध्याकाळी ४ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या क्रिकेटर्ससोबत जसप्रीत बुमराह नव्हता. केएल राहुलही संघासोबत नव्हता मात्र तो नंतर टीम इंडियासोबत येण्याची आशा आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. या कारणामुळे रांची कसोटी सामन्यात करो वा मरो या स्थितीत असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवायचा असेल तर त्यांना रांची कसोटी जिंकावी लागेल.


भारत आणि इंग्लंडचे संघ प्रायव्हेट जेटने राजकोटमध्ये पोहोचले. यात खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. असे मानले जात आहे की जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकता.


भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.glan

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी