Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४.

पंचांग


आज मिती माघ कृष्ण अष्टमी शके १९४५ चंद्र नक्षत्र कृतिका. योग ऐद्र. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २८ माघ शके १९४५. शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.०६ मुंबईचा चंद्रोदय १२.२८ दुपारी, मुंबईचा सूर्यास्त ०६.३९ मुंबईचा चंद्रास्त ०२.१२. उद्याचा राहू काळ ०९.५९ ते ११.२६. दुर्गा अष्टमी, वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष -कुटुंब-परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील.
वृषभ - नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. अपेक्षा पूर्ण होऊ शकतात.
मिथुन -अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल.
कर्क - कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल.
सिंह -आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात.
कन्या - साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योदय.
तूळ - वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी.
वृश्चिक - गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेशगमन होऊ शकते.
धनू - प्रतीक्षित कार्य पूर्ण होईल.
मकर - तरुण-तरुणींच्या विवाह होण्यातील अडचणी दूर होतील.
कुंभ - कुटुंब-परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.
मीन - नोकरीविषयक हालचाली तीव्र होतील.
Comments
Add Comment

हवे हिरवे छत्र

शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या शर्यतीत शहरी वृक्षसंपत्तीचे महत्त्व वारंवार दुर्लक्षित केले जात आहे.

मुलांना तणावमुक्त ठेवा

मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा बारावी-दहावी परीक्षा राज्यात सुरू झाल्या आहेत. या

सातत्यपूर्ण पाठबळ हवे

आयटी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण ठरतो. कर सुलभीकरण, डिजिटल पायाभूत

अमेरिका-‘जमात’ हातमिळवणी

बांगलादेशमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंध सुधारण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानशी चांगले

आणखी एक बस अपघात

गेल्या आठवड्यातच बेस्ट उपक्रमात खासगीकरण का नको यावर प्रकाश टाकत असतानाच दुर्दैवाने भांडुप बेस्टचा अपघात घडला.

बंदरांच्या आधुनिकीकरणातून अर्थशक्तीचा उदय

भारताचा सुमारे ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. समुद्र हा भारताच्या व्यापाराचा जीवनमार्ग आहे. कच्चे तेल आणि