Thursday, July 3, 2025

ठरलं तर या दिवशी येणार रोहित सराफ चा "इश्क विश्क रिबाउंड"

ठरलं तर या दिवशी येणार रोहित सराफ चा

मुंबई : ज्याची सगळयांना उत्सुकता असा "इश्क विश्क रिबाउंड" या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून अभिनेता रोहित सराफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि जिब्रान खान हे खास कलाकार दिसणार आहेत.


रोहितने त्याच्या सोशल मीडिया वर पोस्ट शेयर करत ही खास बातमी त्याचा फॅन्स ला दिली आहे.


“इश्क विश्क में कन्फ्युजन हो सकता है, लेकीन ये announcement एकदम क्लियर है♥️ #IshqVishkRebound #PyaarKaSecondRound २८ जून रोजी थिएटरमध्ये!


२००३ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘इश्क विश्क’ च्या सिक्वेलमध्ये रोहितला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात रोहित सराफची अष्टपैलुत्व आणि अभिनय कौशल्य नक्कीच बघायला मिळतील.






 










View this post on Instagram























 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)




Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >