Tuesday, January 13, 2026

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४

पंचांग

आज मिती माघ शुद्ध चतुर्थी शके १९४५. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शुक्ल. चंद्र राशी मीन भारतीय सौर २४ माघ शके १९४५. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.०८ मुंबईचा चंद्रोदय ०९.३९ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३७, मुंबईचा चंद्रास्त १०.१५ रात्री. राहू काळ ०३.४५ ते ०५.११. गणेश जयंती, विनायक चतुर्थी अंगारक योग, शांतादुर्गा रुथोत्सव, वरद चतुर्थी, पालखी यात्रा मोरगाव.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष -जवळच्या तसेच दूरच्या अंतराचे प्रवास होतील, प्रवास कार्यसाधक होतील.
वृषभ - जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळवून देतील.
मिथुन -व्यवसाय-धंद्यात नवीन करार होऊ शकतात.
कर्क - काही संवेदनशील घटना घटित होण्याची शक्यता.
सिंह -नशीब साथ देईल, घेतलेले निर्णय अचूक व बरोबर ठरतील.
कन्या - कुटुंबामध्ये आनंदी वार्ता मिळाल्यामुळे वातावरण बदलेल.
तूळ - वादविवादापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक - सार्वजनिक जीवनातून शत्रू डोके वर काढू शकतात. सावध राहा.
धनू - तरुण-तरुणींचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल.
मकर -कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल, प्रवासाचे योग.
कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात नेत्रदीपक यश मिळेल.
मीन - कुटुंब परिवारात समाधानी वातावरण राहून जीवनातील प्रश्न सुटतील.
Comments
Add Comment