Tuesday, July 1, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

पंचांग


आज मिती पौष कृष्ण त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग सिद्धी, चंद्र राशी धनू नंतर मकर, भारतीय सौर १९ माघ शके १९४५. गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा चंद्रोदय ०६.४१ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३५, मुंबईचा चंद्रास्त ०४.५३, दुपारी राहू काळ ०२.१८ ते ०३.४३, शिवरात्री, मेरू त्रयोदशी जैन, शब्बे मिराज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष -स्वतंत्र व्यावसायिकांचे उत्कर्ष होतील.
वृषभ - आर्थिक बाजू भक्कम राहील.
मिथुन - इतरांबरोबर वाद-विवाद करू नका.
कर्क - नोकरीमध्ये गटबाजीपासून त्रास संभवतो.
सिंह -तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल..
कन्या - कुटुंबातील मुला-मुलींबद्दल चिंता जातील.
तूळ - नवीन वाहन खरेदी करू शकाल.
वृश्चिक - मानसिक अस्वस्थता जाणवणाऱ्या घटना घडू शकतात.
धनू - नोकरीतून परदेशी जाण्याचे नियोजन होऊ शकते.
मकर -:तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल.
कुंभ - सभा-समारंभाची निमंत्रणे मिळतील.
मीन - जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक लाभ
होऊ शकतो.

Comments
Add Comment