पंचांग
आज मिती पौष कृष्ण द्वादशी शके १९४५, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा, योग वज्र, चंद्र राशी, धनू भारतीय सौर १८ माघ शके १९४५. बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०५.४५, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०३.४६, दुपारी राहू काळ १२.५२ ते ०२.१८, दुपारी प्रदोष.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
 |
मेष - नवीन करार होऊ शकतात.
|
 |
वृषभ - आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल.
|
 |
मिथुन - तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील मात्र कुसंगत टाळावी. |
 |
कर्क - स्वतंत्र व्यवसायिकांना चढत्या क्रमाने यश मिळेल.
|
 |
सिंह -महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, सामाजिक कार्यात भाग घ्याल.
|
 |
कन्या - अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता.
|
 |
तूळ - तरुण-तरुणींना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.
|
 |
वृश्चिक - कोणाबरोबरही वादविवाद करू नका.
|
 |
धनू - नोकरी अनुकूल वार्ता मिळतील.
|
 |
मकर -: सामाजिक क्षेत्रात वावरताना विनयशील राहा.
|
 |
कुंभ - कलाकार, खेळाडू यांना यश व प्रसिद्धी मिळेल.
|
 |
मीन - नोकरीच्या मुलाखतीतून यशप्राप्ती होईल.
|