Wednesday, July 2, 2025

Airtel चा खास प्लान, १४८ रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार इतका डेटा

Airtel चा खास प्लान, १४८ रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार इतका डेटा

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये काही प्लान्सचा ऑप्शन मिळत आहे. कंपनी काही प्लानसोबत ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस देत आहे.



किती रूपयांचा आहे प्लान?


अशाच एका प्लानची आम्ही चर्चा करत आहोत. यात कंपनी ओटीटी अॅक्सेससोबत डेटाही ऑफर करत आहे. आम्ही बोलत आहोत एअरटेलच्या १४८ रूपयांच्या प्लानची.



किती डेटा मिळतो?


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १५ जीबी डेटा मिळेल. दरम्यान, यासोबत कोणतीही व्हॅलिडिटी मिळत नाही. यासाठी तुमच्याकडे बेस प्लान असणे गरजेचे आहे.



काय आहे या प्लानचा फायदा?


म्हणजेच याचा वापर तुम्ही अतिरिक्त डेटा वाऊचरप्रमाणे वापरू शकता. यात तुम्हाला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो.



१५ ओटीटीचा अॅक्सेस मिळणार


कंपनी Airtel Xstream play अंतर्गत १५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत आहे. लक्षात ठेवा Airtel Xstream playचा अॅक्सेस २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळेल.



या प्लॅटफॉर्म वापरू शकाल


या अंतर्गत कंपनी sonyLIv, Lionsgate play, Fancode, Eros Now, Hoichoi, Manorama Max आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळत आहे.



कोणासाठी आहे हा प्लान्स?


लक्षात ठेवा या रिचार्ज प्लानसोबत तुम्हाला कोणतीही व्हॅलिडिटी मिळत नाही. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय जे ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळवू इच्छितात.



इतरही पर्याय


कंपनी ३५९ रूपयांच्या प्लानसोबत तुम्हाला Airtel Xstream Plan ऑफर करत आहे. यात तुम्हाला टेलिकॉम प्लान्सचेही फायदे मिळतात.

Comments
Add Comment