Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीJioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळणार २ जीबी डेटा आणि इतर फायदेही...

Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळणार २ जीबी डेटा आणि इतर फायदेही…

मुंबई: आज आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉल, डेटा आणि खूप काही मिळणार आहे.

किती दिवस चालणार प्लान

जिओचा हा प्लान ५३३ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल

जिओच्या या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोक आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल.

मिळणार २ जीबी डेटा

जिओच्या ५३३रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

दररोज मिळणार इतके एसएमएस

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत.

या अॅप्सचा करू शकणार अॅक्सेस

जिओच्या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये काही कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.

जिओचा इतर रिचार्ज प्लान ५८९ रूपयांचा आहे. यात जिओ सावन प्रो प्रमाणाचे ५३३ रूपयांच्या प्लानप्रमाणेच सर्व बेनेफिट्स मिळतील.

जिओच्या ५८९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळेल.

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -