Thursday, July 3, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. 3 फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. 3 फेब्रुवारी २०२४

पंचांग


आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४५. चंद्र नक्षत्र विशाखा योग गंड, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर१४ माघ शके १९४५. शनिवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा चंद्रोदय ०१.४१ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३२ मुंबईचा चंद्रास्त १२.१३ राहू काळ १०.०२ ते ११.२७. कलाष्टमी. गुळवणी महाराज पुण्यतिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील.

 
वृषभ - काही कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
 
मिथुन - सरकारी स्वरूपाची कामे होतील. कौटुंबिक सुख राहिल.

 
कर्क - नोकरीत काही महत्त्वाच्या, पण अनपेक्षित घटना घडतील.

 
सिंह - काही महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आरोग्य चांगले राहील.
 
कन्या - अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
तूळ - मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील.

 
वृश्चिक - कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल.
धनू - आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
मकर -: नोकरीत अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे.
कुंभ - जास्त काम पडल्यामुळे दगदग होण्याची शक्यता.
 
मीन - खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. कुटुंबसुख मिळेल.
Comments
Add Comment