Saturday, July 5, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२४

पंचांग


आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४५ चंद्र नक्षत्र स्वाती. योग शूल. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर १३ माघ शके १९४५. शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१२, मुंबईचा चंद्रोदय ००.४५ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३१ मुंबईचा चंद्रास्त ११.३७. राहू काळ ११.२७ ते १२.५२. कलाष्टमी, स्वामी विवेकानंद जयंती तिथी पूजा.

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...





















































मेष -  नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.

वृषभ - व्यवसाय, धंदा, नोकरी यामध्ये नियोजनाला महत्त्व प्राप्त होईल.

मिथुन - लहान मोठ्या आर्थिक व्यवहारां मध्ये सतर्क राहण्याची गरज.

कर्क - क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सिंह - नवीन नवीन संधी चालून येतील.

कन्या - कर्जप्रकरणे मंजूर होऊ शकतात वास्तुयोग.
तूळ - आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक -आपल्या कामामध्ये मग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका
धनू - मन धार्मिकते कडे झुकेल.
मकर -प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
कुंभ - रोजची दैनंदिनी कामे सुरळीत होतील.

मीन - खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. कुटुंबसुख मिळेल.
Comments
Add Comment