मुंबई: जिओच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक रिचार्ज प्लानचे पर्याय मिळतात. कंपनी स्वस्त, महागडे असे अनेक रिचार्ज प्लान ऑफर करत असते. दरम्यान, काही प्लान्स खूप स्पेशल आहेत.
अशाच काही प्लान्सची एक लिस्ट आहे. ज्याला कंपनीने व्हॅल्यू फॉर मनी प्लान्स असे नाव दिले आहे. या लिस्टमध्ये तीन रिचार्ज प्लान सामील आहेत. हे तुम्ही ट्राय करू शकता.
जर तुमचा डेटा वापर कमी आहे आणि २८ दिवसांसाठी प्लान हवा आहे तर जिओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज ट्राय करू शकता.
आम्ही बोलत आहोत कंपनीच्या १५५ रूपयांच्या प्लानबद्दल. हा २८ दिवसांचा प्लान आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा मिळतो. लक्षात ठेवा हा डेटा एका दिवसासाठी तर संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळतो.
युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो. सोबतच ३०० एसएमएसचाही फायदा मिळतो.
जिओ युजर्सला डेटा लिमिट संपल्यानंतर ६४केबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळत राहील. कंपनी अतिरिक्त फायदेही देत आहे.
या रिचार्ज प्लानसोबत जिओटीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो. लक्षात ठेवा जिओ युजर्सला जिओ सिनेमा प्रिमियचा अॅक्सेस मिळणार नाही.
या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला १५५९ रूपयांचा आणि ३९५ रूपयांच्या रिचार्जचा ऑप्शनही मिळतो. दोन्ही प्लान्स कॉलिंग बेनेफिटसह येतात.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…