Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Maratha Reservation : जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली

Maratha Reservation : जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मोर्चा मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगेंनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केले. यात त्यांनी आंदोलकांनी नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, यावर मार्गदर्शन करत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना मुंबईत जायचेच असल्याचे सांगितले. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

Comments
Add Comment