मुंबई: आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या खाण्याच्या पिण्याच्या सवयी खूपच बदलल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
आधी लोक घरातील स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवणाचा आस्वाद घेत होते. मात्र आता जंक फूडला मोठी पसंती मिळते. जंक फूड खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
जर तुम्हाला थंडीच्या दिवसाच फिट राहायचे असेल तर काही पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे. आपल्या डाएटमध्ये तुम्ही चिया सीड्सचा समावेश केला पाहिजे.
यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चिया सीड्स खाल्ल्याने वजन कमी होते.
रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
चिया सीड्स आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.
यामुळे पाचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.