
मुंबई: राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. अशातच तेथील प्रवाशांची संख्या दर दिवशी वाढत आहे. यामुळे अचानक तेथील हॉटेल्सचे रूमपासून ते तेथलील फूड आणि भाड्याचे पैसे जबरदस्त वाढले आहेत. अयोध्येत हॉटेलच्या रूमची किंमत गगनाला भिडत आहेत.
राम मंगिर उद्घाटनाच्या २ आठवडेआधी अयोध्येत हॉटेल बुकिंग ८० टक्के वाढले आहे. येथे हॉटेलममधील एका दिवसाची रूमची किंमत सर्वाधिक किंमतीवर पोहोचली आहे. हा आकडा तब्बल पाच पटींनी वाढला आहे. लक्झरी रूमच्या एका दिवसाच्या भाड्याची किंमत तब्बल लाख रूपयांपर्यत पोहोचली आहे. खास बाब म्हणजे इतके जास्त भाडे असतानाही हॉटेलची बुकिंग दिवसेदिवस वाढत आहे.
२२ जानेवारीला इतके लोक पोहोचण्याची आशा
राम मंदिरच्या अभिषेकाच्या दिवशी देशभरातून तब्बल ३ ते ५ लाख लोक अयोध्येत पोहोचण्याची आशा आहे. आतापर्यंत अयोध्येत हॉटेल आधीपासून भरलेले आहेत. ज्या हॉटेल्समध्ये या तारखेला रूम्स उपलब्ध आहेत.