मुंबई: भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी साराने आपल्या अंदाजात ख्रिसमस साजरा केला. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने २५ डिसेंबरला ख्रिसमस पार्टीचे काही फोटोज शेअर केले होते.
मात्र आता दोन दिवसांनी पुन्हा एकदा सारा तेंडुलकरने आपल्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
ख्रिसमस पार्टीप्रमाणेच या फोटोंमध्येही सारा तेंडुलकर ब्लॅक साडीत अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. साराने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपआपले काही फोटोज शेअर केले आहेत यात ती विविध पोज देताना दिसत आहे.
ख्रिसमस पार्टीमध्ये साराने ओरी नावाच्या प्रसिद्ध ओरहान अवात्रामणिसोबतही फोटो क्लिक केला होता. हा फोटो व्हायरल होत आहे. साराने ओरीसोबत आपल्या स्टाईलमध्ये पोज दिली. सारा तेंडुलकर आपल्या सुंदरतेने अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
साराने मुंबई आणि लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिला फिरण्याची खूप आवड आहे. फिरण्याचे व्हिडिओज तसेच फोटोज ती शेअर करत असते.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…