Thursday, July 3, 2025

Health: आठवड्यातून किती दिवस नॉनव्हेज खावे, घ्या जाणून

Health: आठवड्यातून किती दिवस नॉनव्हेज खावे, घ्या जाणून

मुंबई: अनेक लोकांना चिकन, मटण खायला खूप आवडते. काही लोक नॉनव्हेजचे इतके शौकीन असतात की त्यांना दररोज नॉनव्हेज खायला दिलं तरी ते नाही म्हणणार नाहीत. दरम्यान, नॉनव्हेज प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो.


यात मोठ्या प्रमाणात आर्यन, झिंक आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र दररोज मटण खाण्याने आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.


मात्र लवकरच ही सवय बदला. यामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. यामुळे आयस्कॅमिक हार्ट डिसीज, डायबिटीजचा त्रास होऊ शकतो.


निरोगी राहण्यासाठी तुम्ही नॉनव्हेजचे सेवन आठवड्यातून २-३ वेळा करू शकता.

Comments
Add Comment